ग्रामपंचायत फोंडाघाट अंतर्गत येणारे कर खालील सोप्या व सुरक्षित पद्धतीने भरता येतील.
आपल्या UPI अॅपद्वारे QR कोड स्कॅन करून पेमेंट करा
⚠️ कृपया पेमेंट पूर्ण झाल्यानंतर पावती जतन करून ठेवा.
सुरक्षित, पारदर्शक व डिजिटल कर भरणा — ग्रामपंचायत फोंडाघाट