Image 1

ग्रामपंचायत फोंडाघाट

पंचायत समिती कणकवली, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग

महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत उपक्रम

ISO 9001:2015 Certified

ISO
📞 ग्राहक सेवा / हेल्पलाईन : 9975797462
Chhatrapati Shivaji Maharaj Tukdoji Maharaj Gadge Maharaj

ग्रामपंचायत अधिकारी

ग्रामपंचायत अधिकारी (सचिव) माहिती

श्री.मंगेश अनंत राणे

नाव : श्री.मंगेश अनंत राणे

पद : ग्रामपंचायत अधिकारी

मोबाईल :9420738898

मी श्री.मंगेश अनंत राणे, ग्रामपंचायतीचे सचिव म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. ग्रामपंचायत अधिकारी हे पद महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार स्थापित असून, मी ग्रामपंचायतीचे पदसिद्ध सचिव आणि प्रशासकीय प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळतो.

आमची भूमिका आणि कार्य

आमचा उद्देश — पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाद्वारे गावाचा सर्वांगीण विकास साधणे आणि प्रत्येक नागरिकाला उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे.